-
दिग्दर्शक विविध कोरगावकर यांच्या ‘तुंबाडची मंजुळा’ (Tumbadchi Manjula) या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
-
कोकणातील एका छोट्याशा गावात घडणारी ही कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
या चित्रपटात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने (Sai Tamhankar) महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
-
सईबरोबर अभिनेता जितेंद्र जोशी, ओम भूतकर, उषा नाडकर्णी, मकरंद अनासपुरे आणि अंशुमन विचारे यांसारख्या दिग्गज कलाकारांची फौज आहे.
-
दरम्यान, सईने सोशल मीडियावर शेअर केलेल्या तिच्या नव्या लूकची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
-
या फोटोंमध्ये सईने प्रिंटेड शर्ट आणि डेनिम जीन्स परिधान करत एक स्टायलिश कॅज्युअल लूक केला आहे.
-
विशेष म्हणजे, बॉक्स ऑफिसवर गाजत असलेला ‘तुंबाडची मंजुळा’ हा ‘सुलोचना फ्रॉम सोमेश्वर’ या दाक्षिणात्य (कन्नड) चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत