-
अभिनेत्री शर्वरी वाघ ही बॉलीवूडमधील आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
शर्वरी ही एका प्रतिष्ठित राजकीय-सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या महाराष्ट्रीय कुटुंबातून येते.
-
शर्वरीचे आजोबा (तिच्या आईचे वडील) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत मनोहर जोशी हे होते. त्यामुळे शर्वरीला एका मोठ्या राजकीय घराण्याचा वारसा लाभला आहे.
-
शर्वरीचे वडील शैलेश वाघ हे मुंबईतील एक नामांकित बिल्डर/व्यावसायिक आहेत. शर्वरीच्या आईचे नाव नम्रता वाघ आहे.
-
तिची आई नम्रता वाघ या पेशाने आर्किटेक्ट आहेत. नम्रता या मनोहर जोशी यांच्या कन्या आहेत.
-
शर्वरी वाघ हिला एक मोठी बहीण आहे.
-
तिचं नाव कस्तुरी वाघ आहे.
-
कस्तुरी ही देखील तिच्या आईप्रमाणेच पेशाने आर्किटेक्ट आहे.
-
कस्तुरी सोशल मीडियावर अनेकदा शर्वरीबरोबरचे फोटो शेअर करत असते.
-
शर्वरीला अर्णव नावाचा एक लहान भाऊ देखील आहे.
-
(सर्व फोटो- शर्वरी वाघ)
पोटातली सगळी घाण झटक्यात बाहेर पडेल; झोपण्याआधी फक्त ‘हे’ एक पान चावून खा; आतड्यांत सडणारी घाण होईल साफ