-
आज देशभरात फादर्स डे उत्साहात साजरा केला जात आहे.
-
या खास दिनानिमित्त ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांची मुलगी श्रिया पिळगावकर हिने एक विशेष पोस्ट शेअर केली आहे.
-
श्रियाने सोशल मीडियावर तिच्या वडिलांसोबतचे काही सुंदर आणि न पाहिलेले फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
जुन्या फोटोत श्रिया लहानपणी शूटिंगच्या सेटवर वडिलांसोबत दिसत आहे.
-
कोलाज फोटोत श्रियाचे लहानपणीचे आणि आताचे वडिलांना किस करतानाचे गोड क्षण आहेत.
-
बाप-लेकीची जोडी हनोई ट्रेन स्ट्रीटवर एकत्र फिरताना दिसत आहे.
-
श्रियाने हे सुंदर फोटो शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘Happy Father’s Day to my Rockstar. Thank you for the love and life you bring to everything you do. Always so proud of you.
-
बाप-लेकीच्या या गोड फोटोंवर आणि भावनिक पोस्टवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्रिया पिळगावकर/इन्स्टाग्राम)
तुकाराम मुंढे हॉटेलमध्ये जेवायला गेले, ‘पनीर’ची भाजी मागवली अन्…; घडला भन्नाट प्रकार! म्हणाले, “मी आधीच सांगितलं होतं…”