-
अभिनेत्री अमृता देशमुख हिने काळ्या रंगाच्या साडीत एक अप्रतिम फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये तिने परिधान केलेली काळी साडी आणि ऑफ-शोल्डर ब्लाऊज खूपच उठून दिसत आहे.
-
तिच्या गळ्यातील आणि हातातील सोन्याचे जड दागिने तिच्या सौंदर्याची शोभा वाढवत आहेत.
-
कपाळावरील लाल सिंदूर आणि नाकातील नथ यांमुळे तिचा पारंपरिक लूक परिपूर्ण बनला आहे.
-
हे फोटोशूट नदीकिनाऱ्यावरील खडक असलेल्या भागात करण्यात आले आहे.
-
तिच्या आजूबाजूला जमिनीवर विखुरलेल्या गुलाबी गुलाबाच्या पाकळ्या वातावरण रोमँटिक बनवत आहेत.
-
तिच्या शेजारी ठेवलेली मातीच्या घागरी या संपूर्ण देखाव्याची शोभा अधिकच वाढवत असून तिच्या या सुंदर फोटोला एक वेगळाच कलात्मक लूक देते.
-
तिने या फोटोंना ‘इश्क अगर सुकून होता, तो देवदास अमर ना होता’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अमृता देशमुख/इन्स्टाग्राम)
‘…तर शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार’, सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद; म्हणाले, ‘नार्वेकरांचे सगळेच निर्णय…’