-
स्पृहा जोशी (Spruha Joshi) ही मराठी चित्रपट, मालिका आणि नाट्यसृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय आणि गुणी अभिनेत्री आहे.
-
अभिनयासोबतच स्पृहा एक उत्कृष्ट कवयित्री, लेखिका आणि सूत्रसंचालक म्हणूनही ओळखली जाते.
-
आपल्या सोज्वळ आणि निरागस सौंदर्याने स्पृहाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
नुकतेच स्पृहाने भरपावसात एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी स्पृहाने हिरव्या रंगाची कॉटन साडी आणि त्यावर प्रिंटेड फुल स्लीव्हज ब्लाऊज परिधान केला आहे.
-
स्पृहाने या पावसाळी फोटोशूटला ‘दीवाना हुआ बादल…’ असे सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
कॉटन साडीतील या लूकवर स्पृहाने मॅचिंग ऑक्सिडाइज्ड कानातले घालून आपला लूक पूर्ण केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्पृहा जोशी/इन्स्टाग्राम)
‘सुरुवातीच्या काळात अशा प्रकारच्या गाजावाजाची गरजच…’, तुकाराम मुंढेंबद्दल BMC आयुक्त अश्विनी भिडे काय म्हणाल्या?