-
आपल्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
-
गौतमीचे ‘हिल पोरी हिला’ हे नवीन गाणे नुकतेच ‘सारेगामा मराठी’च्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले असून, त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
-
दरम्यान, गौतमीने सोशल मीडियावर तिचे साडीतले काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये गौतमीने अतिशय देखणी सोनेरी मुनिया पैठणी साडी नेसली असून, तिचा पारंपारिक अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे.
-
या फोटोंना गौतमीने ‘दिसला ग बाई दिसला…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
गौतमीच्या या नव्या लूकवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात गौतमीचा कार्यक्रम असला की तिथे लाखोची गर्दी ठरलेली असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौतमी पाटील/इन्स्टाग्राम)
पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांची नवी इनिंग, गोव्यातल्या खासगी कंपनीत वैमानिक म्हणून कार्यरत