-
निवेदिता सराफ मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत.
-
निवेदिता सराफ सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी शेअर करत असतात.
-
निवेदिता सराफ अलीकडेच चर्चेत आलेल्या ते त्यांच्या कान्स रेड कार्पेटवरील लूकमुळे
-
अशातच आता त्यांनी त्यांच्या बहिणीसाठी खास पोस्ट केली आहे.
-
निवेदिता यांनी त्यांच्या मोठ्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्त ही पोस्ट केली असून यामधून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
या पोस्टला निवेदिता यांनी ‘मोठी बहीण म्हणूनच नाही, तर तू माझ्यासाठी आई, गुरु आणि शिक्षिका आहेस. तू एक उत्तम शिक्षिका आहेस आणि तुझी पहिली विद्यार्थिनी असल्याचा मला खूप अभिमान आहे. तुझ्याबद्दल मी नेहमीच कृतज्ञ राहीन.’
-
निवेदिता सध्या त्यांच्या नवीन मालिकेमुळे चर्चेत असून ‘कृष्णाईच्या लेकी’ यामधून त्या महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकणार आहे.
-
(सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
गॅस अॅसिडिटी कधीच होणार नाही, सकाळीच पोट झटक्यात होईल साफ; फक्त आठवड्यातून दोनदा ‘ही’ भाजी खा