-
झी मराठी वाहिनीवरील ‘शुभ श्रावणी’ (Shubh Shravani TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री सानिका काशीकर (Sanika Kashikar) ‘मोक्षा’ ही भूमिका साकारत आहे.
-
सध्या सोशल मीडियावर सानिकाच्या नव्या फोटोशूटची जोरदार चर्चा सुरू आहे.
-
या फोटोशूटसाठी सानिकाने पांढऱ्या रंगाचा सुंदर कॉटन प्रिंटेड वन पीस ड्रेस परिधान केला आहे.
-
या लूकमध्ये सानिकाने हलका मेकअप आणि साधी पण आकर्षक हेअरस्टाईल केली आहे.
-
सानिकाने आतापर्यंतच्या अभिनय प्रवासात अनेक महत्त्वाच्या आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
-
सानिका सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि आपल्या आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : सानिका काशीकर/इन्स्टाग्राम)
गॅस अॅसिडिटी कधीच होणार नाही, सकाळीच पोट झटक्यात होईल साफ; फक्त आठवड्यातून दोनदा ‘ही’ भाजी खा