-
खेळाडू व्यायाम किंवा स्पर्धेनंतर थकवा घालवण्यासाठी आणि स्नायूंची सूज कमी करण्यासाठी आईस बाथ घेतात.
-
बर्फाच्या थंड पाण्यामुळे स्नायूंचा कडकपणा आणि वेदना कमी होऊन स्नायू वेगाने बरे होतात.
-
थंड पाण्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, ज्याचा मोठा फायदा हृदयविकारांपासून बचावासाठी होतो.
-
थंड पाण्याचा धक्का मेंदूत एंडोर्फिन वाढवतो, ज्यामुळे ताणतणाव आणि नैराश्य दूर होऊन मूड सुधारतो.
-
थंडीमुळे शरीरात ‘ब्राऊन फॅट’ वाढते, जे कॅलरी बर्न करून मेटाबॉलिझम (चयापचय शक्ती) वाढवते.
-
तीव्र व्यायामामुळे स्नायूंना होणाऱ्या बारीक दुखापती आईस बाथमुळे थांबतात आणि मोठी इजा टळते.
-
आईस बाथमुळे रात्रीची झोप उत्तम लागते, ज्यामुळे शरीरात दिवसभर कमालीची ऊर्जा टिकून राहते.
-
हिवाळ्यात आईस बाथ घेतल्यावर शरीराचा थरथराट टाळण्यासाठी लगेच उबदार कपडे घालणे गरजेचे आहे.
-
(टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) (सर्व फोटो सौजन्य : फ्रीपिक)
गॅस अॅसिडिटी कधीच होणार नाही, सकाळीच पोट झटक्यात होईल साफ; फक्त आठवड्यातून दोनदा ‘ही’ भाजी खा