-
झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ (Appi Aamchi Collector TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
-
या मालिकेत ‘अप्पी’ म्हणजेच ‘अपर्णा’ची मुख्य भूमिका अभिनेत्री शिवानी नाईकने (Shivani Naik) साकारली होती.
-
या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचे आणि वेगळे स्थान निर्माण केले.
-
शिवानीने नुकतेच साडीमध्ये एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवानीने सुंदर गुलाबी रंगाची पैठणी साडी परिधान केली आहे.
-
शिवानीने गुलाबी पैठणी साडीतील लूकवर मोत्यांचे दागिने परिधान केले आहेत.
-
खऱ्या आयुष्यात शिवानी विवाहित असून तिच्या पतीचे नाव अमित रेखी (Amit Rekhi) असे आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी नाईक/इन्स्टाग्राम)
‘पंतप्रधान मोदींची प्रतिमा दोन आठवड्यात धुळीस मिळाली’, प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांची सीजेपीच्या आंदोलनावर प्रतिक्रिया