-
स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय ठरलेली मालिका ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ (Lakshmichya Pavalani) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले होते.
-
या मालिकेत लोकप्रिय मराठी अभिनेत्री ईशा केसकरने (Isha Keskar) मुख्य भूमिका साकारली होती.
-
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’मधील दर्जेदार अभिनयासाठी ईशाने अनेक मानाचे पुरस्कारही पटकावले आहेत.
-
नुकतेच ईशाने सोशल मीडियावर तिचे एक हटके फोटोशूट शेअर केले असून, त्याचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
-
या फोटोंमध्ये ईशाने काळ्या आणि केशरी रंगाची सुंदर बांधणी साडी नेसली आहे.
-
ईशाने या फोटोंना, ‘उगा पोस्ट करण्याचा नवा हा बहाणा’ असे गमतीशीर कॅप्शन दिले आहे.
-
या फोटोशूटसाठी ईशाने अतिशय हलका मेकअप केला असून, मोकळ्या केसांची स्टाईल ठेवत आपला लूक पूर्ण केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ईशा केसकर/इन्स्टाग्राम)
पोटातली सगळी घाण झटक्यात बाहेर पडेल; झोपण्याआधी फक्त ‘हे’ एक पान चावून खा; आतड्यांत सडणारी घाण होईल साफ