-
Health Benefits Of 30 Minutes Walk: रोज फक्त ३० मिनिटे चालणे हा निरोगी राहण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे.
-
नियमित चालण्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.
-
जर तुम्हाला वाढलेले वजन कमी करायचे असेल, तर रोज ३० मिनिटे वेगाने चालल्याने शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात.
-
चालताना शरीरात ‘एन्डॉर्फिन’ नावाचे संप्रेरक तयार होते, ज्यामुळे मूड सुधारतो आणि मानसिक ताण, चिंता किंवा डिप्रेशन कमी होते.
-
नियमित चालण्याने पायांचे स्नायू मजबूत होतात आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
-
जेवणानंतर किंवा सकाळी चालल्याने अन्न नीट पचते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात.
-
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी चालणे हा एक उत्तम आणि सोपा व्यायाम आहे.
-
जर तुम्हाला एकाच वेळी ३० मिनिटे चालणे जमत नसेल, तर सकाळी १५ मिनिटे आणि संध्याकाळी १५ मिनिटे असे दोन भाग करूनही तुम्ही सुरुवात करू शकता.
‘मी आयएएसमधून निवृत्त होईन, सार्वजनिक सेवेतून नाही!’, तुकाराम मुंढेंच्या विधानाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा