-
अभिनेत्री सुखदा खांडकेकरने पती अभिजीत खांडकेकरबरोबरचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अभिनेता अभिजीत खांडकेकरने पांढरा शर्ट आणि काळ्या रंगाचा कोट परिधान केला आहे.
-
सुखदाने या फोटोंना ‘#VikrantSurve is yours now ! But #AbhijeetKhandkekar is mine.. and all that’s overflowing from my heart is Pride !’ असे कॅप्शन दिले आहे.
-
या कॅप्शनमधून सुखदाने अभिजीतच्या कामगिरीबद्दल आपल्याला मनापासून अभिमान वाटत असल्याचे व्यक्त केले आहे.
-
या सुंदर फोटोंच्या माध्यमातून सुखदाने अभिजीतच्या आगामी ‘मर्दिनी’ चित्रपटाला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
-
‘मर्दिनी’ चित्रपटातील अभिजीतच्या ‘विक्रांत सुर्वे’ या भूमिकेचे सुखदाने कॅप्शनमध्ये कौतुक केले आहे.
-
फोटोंमध्ये या दोघांमधील केमिस्ट्री आणि चेहऱ्यावरील आनंद चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
सोशल मीडियावर सुखदा आणि अभिजीतच्या या नवीन फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सुखदा खांडकेकर/इन्स्टाग्राम)
अस्वस्थ तरुण संसदेच्या दारात! हजारोंच्या संख्येपुढे सुरक्षादले हतबल; अश्रुधुराचा माराही निष्प्रभ