-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझ्या सोबतीने’ (Tuzya Sobatine TV Serial) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
या मालिकेत मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री माधवी निमकर (Maadhavi Nemkar) ‘तायडी’ या खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे.
-
माधवीच्या या नकारात्मक भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
-
माधवीने नुकतेच एक कॅज्युअल लूकमध्ये नवं फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी माधवीने क्रीम रंगाचा शर्ट आणि डेनिम जीन्स असा कूल अंदाज परिधान केला आहे.
-
हे फोटो शेअर करताना माधवीने ‘Just Vibing On Some Steps’ असे कॅप्शनही दिले आहे.
-
माधवी लवकरच ‘कल्याणमस्तु’ नावाचं स्वतःचं हॉटेल सुरू करणार असून, सोशल मीडियावरून तिने या नव्या व्यवसायाची घोषणा केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधवी निमकर/इन्स्टाग्राम)
लघवीतून सहज बाहेर पडतील मुतखडे, सर्जरीची गरजच नाही, किडनी होईल पूर्ण साफ; फक्त ‘हे’ पाणी रिकाम्या पोटी रोज प्या