-
मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री स्वरदा ठिगळे (Swarda Thigale) लवकरच आई होणार आहे.
-
लग्नानंतर साधारण दोन वर्षांनी स्वरदाने चाहत्यांबरोबर ही गूड न्यूज शेअर केली आहे.
-
नुकताच स्वरदाचा पारंपरिक पद्धतीने डोहाळे जेवण (Baby Shower) सोहळा अतिशय थाटामाटात पार पडला.
-
या खास प्रसंगी स्वरदाने अत्यंत देखणी हिरव्या रंगाची काठपदराची साडी नेसली होती.
-
पारंपरिक दागिने, नथ आणि फुलांच्या दागिन्यांनी स्वरदाचं सौंदर्य अधिचं खुललं आहे.
-
स्वरदाचा पती सिद्धार्थ राऊतने या सोहळ्यासाठी पेस्टल रंगाचा पारंपरिक कुर्ता सेट परिधान केला होता.
-
स्वरदाने ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta) या गाजलेल्या मालिकेत साकारलेल्या ‘मुक्ता’ या मुख्य भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्वरदा ठिगळे/इन्स्टाग्राम)
पोटातली सगळी घाण झटक्यात बाहेर पडेल; झोपण्याआधी फक्त ‘हे’ एक पान चावून खा; आतड्यांत सडणारी घाण होईल साफ