-
नेहा पेंडसे (Neha Pendse) ही मराठी आणि हिंदी मनोरंजन सृष्टीतील एक अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आणि निर्माती आहे.
-
मराठीबरोबरच नेहाने हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
-
नेहाने वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.
-
सध्या सोशल मीडियावर नेहाच्या नवीन फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोंमध्ये नेहा पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि डेनिम जीन्स अशा कुल लूकमध्ये दिसत आहे.
-
नेहाने तिच्या घराच्या बालकनीत हे खास फोटोशूट केले आहे.
-
वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, नेहा आणि तिचे पती शार्दुल ब्यास दोघेही प्रचंड प्राणीप्रेमी आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : नेहा पेंडसे/इन्स्टाग्राम)
उजनी धरणात उपऱ्या माशांचा धुमाकूळ; मच्छिमारांच्या मदतीने सुरू आहे भारतातील पहिली परदेशी मासे हटाव मोहीम