-
शर्वरी कुलकर्णी-बोरकर (Sharvari Kulkarni Borkar) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
शर्वरी ही मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका व दिग्दर्शिका संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांची मुलगी आहे.
-
आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत शर्वरीनेही अभिनय क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
सध्या सोशल मीडियावर शर्वरीने शेअर केलेल्या नवीन फोटोंची प्रचंड चर्चा रंगली आहे.
-
या फोटोंमध्ये शर्वरीने गुलाबी रंगाची सुंदर पैठणी साडी आणि त्यावर कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.
-
या सुंदर पैठणीवर शर्वरीने पारंपारिक भरजरी दागिन्यांचा साज करत आपल्या पूर्ण केला आहे.
-
केसांत माळलेला पांढराशुभ्र गजरा आणि हलक्या मेकअपमध्ये शर्वरीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शर्वरी कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
पोटातली सगळी घाण झटक्यात बाहेर पडेल; झोपण्याआधी फक्त ‘हे’ एक पान चावून खा; आतड्यांत सडणारी घाण होईल साफ