-
पूजा सावंत (Pooja Sawant) ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहे.
-
पूजाच्या नव्या फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा रंगली आहे.
-
या फोटोंमध्ये पूजाने सुंदर निळ्या रंगाची प्रिंटेड कॉटन साडी नेसली आहे.
-
या कॉटन साडीवर पूजाने ऑफ-शोल्डर ब्लाऊज परिधान करत तिचा लूक अधिकच खास बनवला आहे.
-
या ट्रेडिशनल-वेस्टर्न फ्युजन लूकवर पूजाने ऑक्सिडाइज्ड दागिन्यांची जोड दिली आहे.
-
हलका मेकअप आणि मोकळ्या केसांच्या स्टाईलमध्ये पूजा खूपच सौंदर्यवती दिसत आहे.
-
गेल्या महिन्यात, म्हणजेच १९ जून रोजी पूजाचा ‘कप बशी’ हा नवा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत/इन्स्टाग्राम)
आवडती अभिनेत्री कोण? प्रश्न विचारताच तुकाराम मुंढे हसले आणि म्हणाले; “मी..”