-
प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री, सूत्रसंचालक, भरतनाट्यम विशारद, यशस्वी उद्योजिका आणि कवयित्री आहे.
-
कलाक्षेत्रातील अष्टपैलू कामगिरी आणि हटके शैलीच्या जोरावर प्राजक्ताने प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
नुकतेच प्राजक्ताने सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस लूकमधील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये प्राजक्ताने परिधान केलेल्या काळ्या रंगाच्या लाँग गाऊनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोंना कॅप्शन देत प्राजक्ताने लिहिले आहे, “पुन्हा मैदानात… पुन्हा फिट! (२ आठवड्यांच्या डिजिटल डिटॉक्सनंतर) अष्टांग योग साधना आणि काळ्या रंगाची जादू…”
-
प्राजक्ता सध्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या लोकप्रिय कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहे.
-
गेल्या काही पर्वांपासून प्राजक्ता या टीमचा एक अविभाज्य भाग बनली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)
पोटातली सगळी घाण झटक्यात बाहेर पडेल; झोपण्याआधी फक्त ‘हे’ एक पान चावून खा; आतड्यांत सडणारी घाण होईल साफ