-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte Tv Serial) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते.
-
या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले.
-
या मालिकेत अभिनेत्री राधा सागरने (Radha Sagar) ‘अंकिता’ ही भूमिका साकारली होती.
-
राधाने नुकतेच बोल्ड अंदाजात फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी राधाने पोलका डॉट असलेला बॅकलेस टॉप आणि जीन्स परिधान केली आहे.
-
या फोटोंना राधाने “Too Pretty To Chase.. Too Rare To Replace..” असे कॅप्शन दिले आहे.
-
राधा विवाहित असून तिला ‘वीर’ नावाचा एक गोंडस मुलगा आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : राधा सागर/इन्स्टाग्राम)
पैसा जाणार, खर्च, टेन्शन वाढणार…पुढचे २४२ दिवस शनिदेव ‘या’ राशींची कठोर परीक्षा घेणार; कर्माचा हिशोब होणार