-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा प्रभूच्या (Girija Prabhu) नव्या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोंमध्ये गिरीजाने सुंदर गुलाबी रंगाची पारंपरिक महेश्वरी साडी परिधान केली आहे.
-
महेश्वरी साडी ही भारतातील अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय साड्यांपैकी एक मानली जाते.
-
या वैशिष्ट्यपूर्ण महेश्वरी साड्यांचे उत्पादन प्रामुख्याने मध्य प्रदेशातील ‘माहेश्वर’ या ऐतिहासिक शहरात होते
-
या सुंदर साडीवर शोभा वाढवण्यासाठी गिरीजाने अत्यंत नक्षीदार दागिने परिधान केले आहेत.
-
गिरीजा सध्या दंगल टीव्हीवरील ‘तीस के पार जब मिला प्यार’ या नव्या हिंदी मालिकेत मुख्य भूमिकेत दिसून येत आहे.
-
याआधी गिरीजाला ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ आणि ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या मराठी मालिकांमधून घरोघरी प्रचंड लोकप्रियता मिळाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : गिरीजा प्रभू/इन्स्टाग्राम)
पहिल्यांदा सेक्स करताना रक्त येणं खरंच गरजेचं आहे का? डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं, “शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर प्रत्येक महिलेला…”