-
झी मराठीवरील ‘पारू’फेम अभिनेत्री शरयू सोनवणे सध्या तिच्या नवीन सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
-
या व्हायरल फोटोमध्ये शरयू एका निसर्गरम्य ठिकाणी समुद्राच्या किनाऱ्यावर सुंदर अंदाजात उभी आहे.
-
फोटोत तिने काळ्या रंगाचे शॉर्ट वन पीस आणि काळ्या-पांढऱ्या डिझाईनचे स्पोर्टी जॅकेट परिधान केले आहे.
-
तिच्या या स्टायलिश लूकला साजेशी अशी एक छोटी ट्रेंडी स्लिंग बॅग तिने कॅरी केली आहे.
-
वाऱ्याने उडणारे मोकळे केस तिच्या नैसर्गिक सौंदर्यामध्ये आणखीनच भर घालत आहेत.
-
तिने डोक्यावर सनग्लासेस लावून आपला हा कॅज्युअल आणि कूल लूक पूर्ण केला आहे.
-
तिने या इन्स्टाग्राम पोस्टला ‘Chasing Sunset..!’ अशी आकर्षक कॅप्शन दिली आहे.
-
चाहत्यांनी तिच्या या सिंपल आणि स्टायलिश लूकचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: शरयू सोनवणे/इन्स्टाग्राम)
उजनी धरणात उपऱ्या माशांचा धुमाकूळ; मच्छिमारांच्या मदतीने सुरू आहे भारतातील पहिली परदेशी मासे हटाव मोहीम