-
झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस मधला अध्याय’ (Devmanus Madhla Adhyay TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
-
या मालिकेची कथा पहिल्या आणि दुसऱ्या सीझनच्या दरम्यान घडलेल्या घटनांवर आधारित आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरने (Vaishnavi Kalyankar) ‘सोनू’ ही भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली होती.
-
वैष्णवीने नुकतेच एका खास लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी वैष्णवीने आकर्षक पांढऱ्या रंगाचा ऑफ-शोल्डर गाऊन परिधान केला आहे.
-
हे फोटो शेअर करत वैष्णवीने “I Feel Like Flying” असे कॅप्शन दिले आहे.
-
काही दिवसांपूर्वीच वैष्णवीचा ‘घबाड-कुंड’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैष्णवी कल्याणकर/इन्स्टाग्राम)
‘कंपनीला कुटुंब मानण्याची चूक करू नका’, दोन वर्षांच्या मुलासह लॅपटॉप द्यायला गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा