-
प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री, नृत्यांगना आणि सूत्रसंचालक आहे.
-
प्राजक्ताने अनेक गाजलेल्या मालिका, वेब सीरिज आणि चित्रपटामधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
-
नुकतेच प्राजक्ताने एक ग्लॅमरस फोटोशूट केले असून तिचे हे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
-
या फोटोशूटसाठी ग्लॅमरसने आकर्षक गुलाबी रंगाचा शरारा ड्रेस परिधान केला आहे.
-
या लूकला पूर्ण करण्यासाठी प्राजक्ताने त्यावर सुंदर नेकलेस आणि कानातले परिधान केले आहेत.
-
या फोटोंना कॅप्शन देताना प्राजक्ताने लिहिले आहे “सूफ़ी के सुलफे की.. लाउ उठ के कहती है। आतिश यह बुझ के भी.. जलती ही रहती है। यह इश्क़ है, यह इश्क़ है।”
-
सध्या प्राजक्ता सोनी मराठीवरील लोकप्रिय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)
महिलांनो, फ्रिजमध्ये A4 आकाराचा कागद ठेवून पाहा; मोठ्या समस्येवर उपाय, बाहेर काढल्यानंतर दिसेल कमाल, एकदा हा जुगाड करुन पाहाच