-
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या अतिशय लोकप्रिय मालिकेने २८ जुलै २०२६ रोजी टीव्ही विश्वात यशस्वीपणे १८ वर्षे पूर्ण केली आहेत.
-
२८ जुलै २००८ रोजी सुरू झालेली ही मालिका, भारतातील सर्वांत प्रदीर्घ काळ चालणारी विनोदी मालिका ठरली आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री मुनमुन दत्ताने (Munmun Dutta) साकारलेली ‘बबिता कृष्णन अय्यर’ ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.
-
पहिल्या भागापासून आजतागायत मुनमुन या मालिकेचा एक महत्त्वाचा भाग राहिली आहे.
-
नुकतेच मुनमुनने एका स्टायलिश लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मुनमुनने पांढऱ्या रंगाचा शर्ट-टॉप आणि काळ्या रंगाचा लेदर स्कर्ट परिधान केला आहे.
-
दुबईत केलेल्या या फोटोशूटला मुनमुनने ‘Classy And Fabulous’ असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मुनमुन दत्ता/इन्स्टाग्राम)
‘नवे शिक्षणमंत्री म्हणजे एक वाईट विनोद’, भाजपा नेत्याच्या लेकीची केंद्र सरकारवर जोरदार टीका; CJP ला पाठिंबा