-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या लोकप्रिय कार्यक्रमातून अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) घराघरात पोहोचली.
-
या कार्यक्रमातील वनिताचे ‘कोळीवाड्याची रेखा’ (Koliwadyachi Rekha) हे पात्र प्रेक्षकांमध्ये प्रचंड गाजले.
-
१९ जुलै रोजी वनिताचा वाढदिवस होता. या खास सेलिब्रेशनचे काही सुरेख फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
वाढदिवसानिमित्त वनिताने लाल रंगाचा एक सुंदर वन पीस ड्रेस परिधान केला होता.
-
वाढदिवसाचे औचित्य साधत तिने एकापेक्षा एक भन्नाट केक्स कापून आनंद साजरा केला.
-
वनिताने पती सुमित लोंढे आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या सोबतीने आपला ३२ वा वाढदिवस उत्साहात साजरा केला.
-
वनिताच्या या फोटोंवर चाहत्यांनी आणि कलाकारांनी भरभरून कमेंट्स करत वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : वनिता खरात/इन्स्टाग्राम)
“मला नाना नकोसे वाटतात, त्यांची वाईट बाजू मी पाहिली आहे”; डिंपल कपाडिया यांचे नाना पाटेकरांबद्दल वक्तव्य