-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘वचन दिले तू मला’ (Vachan Dile Tu Mala TV Serial) ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री अनुष्का सरकटे (Anushka Sarkate) मुख्य भूमिकेत दिसून येत आहे.
-
अनुष्काने नुकतेच एक खास फोटोशूट केले असून त्यात ती अतिशय स्टायलिश दिसत आहे.
-
या फोटोशूटसाठी अनुष्काने सोनेरी रंगाचा सुंदर शिमरी ड्रेस परिधान केला आहे.
-
अनुष्काच्या या लूकवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.
-
अनुष्काच्या या मालिकेचे कथानकही सध्या अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर आले आहे.
-
अनुष्काने २४ जून रोजी अभिनेता निखिल चव्हाणबरोबर छत्रपती संभाजीनगर येथे विवाहगाठ बांधली.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनुष्का सरकटे/इन्स्टाग्राम)
सिग्नलवरील भिकाऱ्यांचे भयानक ‘सत्य’ उघड! ‘हा’ व्हायरल VIDEO पाहून पुन्हा भीक देण्याआधी १००० वेळा विचार कराल