-
शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) ही मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय आणि नवोदित अभिनेत्री आहे.
-
शिवानीला खरी ओळख स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ (Muramba TV Serial) या लोकप्रिय मालिकेतून मिळाली.
-
या मालिकेत शिवानीने ‘रमा’ ही मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती. दोन वेण्यांमधील तिचे साधे, सोज्वळ आणि समंजस गृहिणीचे रूप प्रेक्षकांच्या भलतेच पसंतीस उतरले.
-
नुकतेच शिवानीने खास फोटोशूट केले असून त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवानीने जांभळ्या रंगाची साडी आणि त्यावर पिवळ्या रंगाचा फुल स्लीव्ह ब्लाऊज परिधान करून आकर्षक कॉम्बिनेशन केले आहे.
-
या लूकला साजेसे असे नाजूक मोत्यांचे दागिने घालून शिवानीने आपला लूक पूर्ण केला आहे.
-
शिवानीने आपल्या या सुंदर फोटोंना “कोई Hoor जैसी” असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी मुंढेकर/इन्स्टाग्राम)
SC on Shiv Sena Symbol Hearing LIVE: ‘आमदार पक्षाचे असतात पण पक्ष नसतात’, सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बलांचा युक्तिवाद, सुनावणीचे लाइव्ह अपडेट्स