-
आपल्या डान्समुळे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
-
अलीकडेच तिने सोशल मीडियावर आपले काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पावसाचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहे.
-
गौतमीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती सुंदर वनपीस ड्रेसमध्ये दिसत आहे. पांढऱ्या रंगाच्या या ड्रेसवर बहुरंगी फुलांची डिझाईन आहे, जी तिला खूपच शोभून दिसत आहे.
-
या ड्रेसमधील तिचा साधेपणा आणि मोहक हास्य चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तिचा हा लूक अत्यंत फ्रेश आणि आकर्षक वाटत आहे.
-
पावसाळ्याचे वातावरण आणि त्यातील गौतमीचा हा लूक चाहत्यांना घायाळ करत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात ती अधिकच खुलून दिसत आहे.
-
हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये ‘Masti’ असे लिहिले आहे, ज्यातून तिचा आनंद स्पष्टपणे जाणवतो.
-
फोटोंमधील तिच्या हातावर असलेली सुंदर मेंदी आणि मोकळे सोडलेले केस तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहेत.
-
तिच्या या फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: गौतमी पाटील/इन्स्टाग्राम)
पहिल्यांदा सेक्स करताना रक्त येणं खरंच गरजेचं आहे का? डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं, “शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर प्रत्येक महिलेला…”