-
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) लवकरच आई होणार आहे.
-
काही दिवसांपूर्वीच समांथाचा ‘मा इंटी बंगारम’ (Maa Inti Bangaram) हा चित्रपट प्रदर्शित झाला.
-
समांथाने नुकतेच एक मॅटर्निटी फोटोशूट (Maternity Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी समांथाने पिवळ्या रंगाचा हटके डिझाईनचा ड्रेस परिधान केला आहे.
-
या ड्रेसमधील लूकमध्ये समांथा आपला बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
-
समांथाने परिधान केलेला हा ड्रेस ‘Qua Clothing’ या ब्रँडचा असून त्याची किंमत ४,९९५ रुपये आहे.
-
दाक्षिणात्य चित्रपटांबरोबरच समांथाने बॉलिवूड आणि वेब सीरिजमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : समांथा रुथ प्रभू/इन्स्टाग्राम)
आई गं, काय नाचल्या…. ‘कोयल से तेरी बोली’ गाण्यावर पोरींचा धिंगाणा; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक