-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी अभिनेत्री सानिका काशीकरने (Sanika Kashikar) नुकताच इर्शाळगडवर ट्रेकचा आनंद लुटला.
-
सानिकाने या ट्रेकमधील मित्रांबरोबरचे काही सुंदर फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत.
-
या फोटोंना सानिकाने ‘Cortisol Reset वगैरे वगैरे’ असे खास कॅप्शन दिले आहे.
-
इर्शाळगड (Irshalgad Fort) हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्जत-चौक परिसरात वसलेला एक प्रसिद्ध आणि निसर्गरम्य किल्ला आहे.
-
समुद्रसपाटीपासून इर्शाळगडाची उंची सुमारे ३,७०० फूट आहे.
-
हा रहिवासी किल्ला नसून मुख्यत्वे वॉचटॉवर (टेहळणीचे ठिकाण) म्हणून वापरला जायचा.
-
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५६ मध्ये कल्याण-भिवंडी आणि लोणावळा परिसर जिंकला, त्याच काळात इर्शाळगड मराठा साम्राज्यात समाविष्ट झाला.
-
(सर्व फोटो सौजन्य : सानिका काशीकर/इन्स्टाग्राम)
पोटात वाढलेली आठ किलो वजनी गाठ काढण्यात यश; ठाणे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाद्वारे शस्त्रक्रिया