-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘हळद रुसली, कुंकू हसलं’ (Halad Rusali Kunku Hasla TV Serial) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री समृद्धी केळकर (Samruddhi Kelkar) ‘कृष्णा’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
या मालिकेतील ‘कृष्णा’ ही हाडाची शेतकरी आहे. तिची नाळ मातीशी अगदी घट्ट जोडलेली आहे.
-
या मालिकेच्या पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांनी ‘कृष्णा’चे शेतीवरचे प्रेम अनुभवले आहे.
-
समृद्धी मालिकेच्या शूटिंगमधून वेळ काढत नुकतीच फिरायला गेली होती.
-
या सफरीत समृद्धीने पावसात तपकिरी रंगाच्या वन-पीस ड्रेसमध्ये एक खास फोटोशूट केले.
-
या फोटोंना समृद्धीने ‘Much Needed Escape’ असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : समृद्धी केळकर/इन्स्टाग्राम)
उजनी धरणात उपऱ्या माशांचा धुमाकूळ; मच्छिमारांच्या मदतीने सुरू आहे भारतातील पहिली परदेशी मासे हटाव मोहीम