-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नशीबवान’ (Nasheebvan TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
-
या मालिकेची कथा अतिशय सुंदर पद्धतीने गुंफण्यात आली होती.
-
अभिनेत्री नेहा नाईकने (Actress Neha Naik) या मालिकेत ‘गिरिजा’ ही मुख्य भूमिका साकारली होती.
-
नेहाने नुकतेच एक खास फोटोशूट केले असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये नेहा गुलाबी काठ असलेल्या सुंदर केशरी रंगाच्या साडीत दिसत आहे.
-
या केशरी साडीतील लूकवर नेहाने मोत्यांच्या दागिन्यांचा सुरेख साज शृंगार केला आहे.
-
नेहा यापूर्वी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ (Sant Dnyaneshwaranchi Muktai Movie) या चित्रपटातही झळकली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : नेहा नाईक/इन्स्टाग्राम)
आवडती अभिनेत्री कोण? प्रश्न विचारताच तुकाराम मुंढे हसले आणि म्हणाले; “मी..”