-
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या नवनवीन फॅशन स्टाईल आणि ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.
-
नुकतेच तिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून काही नवीन आणि आकर्षक फोटो शेअर केले आहेत.
-
तिने चॉकलेटी ब्राऊन रंगाची डिझायनर शिमरी साडी परिधान केली आहे, ज्यामध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे.
-
या साडीसोबत तिने हेवी वर्क आणि मोत्यांची नक्षी असलेला स्लीव्हलेस ब्लाऊज मॅच केला आहे.
-
तिने कानात मोठे आणि आकर्षक झुमके परिधान केले असून, हातातील ब्रेसलेट आणि अंगठीद्वारे तिच्या लूकला अधिक शोभा आणली आहे.
-
मोकळे सोडलेले केस आणि न्यूड ग्लॅमरस मेकअपमुळे तिचा हा अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
आपल्या या फोटोंना कॅप्शन देताना शिल्पा शेट्टीने ‘Mocha pe chauka’ असे मजेशीर आणि आकर्षक शब्द वापरले आहेत.
-
शिल्पाच्या या नव्या फोटोशूटवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: शिल्पा शेट्टी/इन्स्टाग्राम)
“मला नाना नकोसे वाटतात, त्यांची वाईट बाजू मी पाहिली आहे”; डिंपल कपाडिया यांचे नाना पाटेकरांबद्दल वक्तव्य