-
झी मराठी वाहिनीवरील ‘शुभ श्रावणी’ (Shubh Shravani TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.
-
या मालिकेतील प्रत्येक पात्र लोकप्रिय झाले असून ते प्रेक्षकांच्या कुटुंबाचाच एक भाग बनले आहे.
-
अभिनेत्री सानिका काशीकर (Sanika Kashikar) या मालिकेत ‘मोक्षा’ ही भूमिका साकारत आहे.
-
सानिकाने नुकतेच साडीतील एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सानिकाने गुलाबी रंगाची फ्लोरल प्रिंट असलेली कॉटन साडी नेसली आहे.
-
या साडीवर सानिकाने परिधान केलेला गुलाबी बॅकलेस ब्लाऊजच्या डिझाईनने नेटकऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
-
काही दिवसांपूर्वीच सानिकाने तिच्या मित्रांबरोबर रायगड जिल्ह्यातील ‘इर्शाळगड’ येथे ट्रेकिंगचा आनंदही घेतला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : सानिका काशीकर/इन्स्टाग्राम)
“मला नाना नकोसे वाटतात, त्यांची वाईट बाजू मी पाहिली आहे”; डिंपल कपाडिया यांचे नाना पाटेकरांबद्दल वक्तव्य