-
अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) ही मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
आपल्या उत्कृष्ट अभिनयाबरोबरच, शेतीवरील खास प्रेमामुळे ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
-
अश्विनीने नुकतेच शेतात एक नवं फोटोशूट केले असून, त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
काही दिवसांपूर्वीच अश्विनीने कुसगाव येथील मावशीच्या शेतात जाऊन ‘इंद्रायणी’ तांदळाची लावणी (रोपणी) केली होती.
-
या फोटोंना कॅप्शन देताना अश्विनीने लिहिले आहे, “आख्या सात पिढ्यांचं दारिद्र्य संपवण्याची ताकद तुझ्यात आहे मर्दा… फक्त एक विजय, आणि तुझं नाव येणाऱ्या सात पिढ्या लक्षात ठेवतील!”
-
अश्विनीच्या या फोटोंवर आणि विचारांवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
याआधी जुलै महिन्यात अश्विनीने आपल्या गावी हळदीची शेतीदेखील केली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : अश्विनी महांगडे/इन्स्टाग्राम)
पोटात वाढलेली आठ किलो वजनी गाठ काढण्यात यश; ठाणे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाद्वारे शस्त्रक्रिया