-
मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री बोरसेने (Bhagyashri Borse) प्रामुख्याने तेलुगू, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करत अतिशय कमी वेळात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
महाराष्ट्रातून जाऊन दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अल्पावधीत यश मिळवणाऱ्या मोजक्या कलाकारांमध्ये तिची गणना होते.
-
भाग्यश्रीचा जन्म महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे झाला.
-
भाग्यश्रीने आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात बॉलिवूड चित्रपटांमधील छोट्या भूमिकांपासून केली होती.
-
भाग्यश्री ‘लेनिन’ या तेलुगू चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा अखिल अक्किनेनीसह झळकली.
-
सध्या भाग्यश्री तिच्या नवीन फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.
-
या फोटोशूटसाठी भाग्यश्रीने सुरेख तपकिरी (Brown) रंगाचा वन-पीस ड्रेस परिधान केला आहे.
-
या फोटोंना भाग्यश्रीने ‘Brown Is My Colour’ असे खास कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : भाग्यश्री बोरसे/इन्स्टाग्राम)
पोटात वाढलेली आठ किलो वजनी गाठ काढण्यात यश; ठाणे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाद्वारे शस्त्रक्रिया