-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ (Sahkutumb Sahparivar TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता.
-
या मालिकेत अभिनेत्री कोमल कुंभारने (Komal Kumbhar) अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारली होती.
-
त्यानंतर कोमल ‘अबोली’ या मालिकेत ‘मनवा’च्या भूमिकेत पाहायला मिळाली.
-
कोमल सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. नुकतेच तिने साडीत एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी कोमलने पांढऱ्या रंगाची, नाजूक फुलांची एम्ब्रॉयडरी असलेली कॉटनची साडी नेसली आहे.
-
आपला लूक पूर्ण करण्यासाठी कोमलने ऑक्सिडाइज्ड कानातले, नथ आणि बांगड्या परिधान केल्या आहेत.
-
कोमलने या सुंदर साडीतील लूकवर “पियू बोले, पिया बोले, क्या ये बोले, जानूँ ना” या प्रसिद्ध गाण्यावर एक रील व्हिडीओदेखील शेअर केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : कोमल कुंभार/इन्स्टाग्राम)
पोटात वाढलेली आठ किलो वजनी गाठ काढण्यात यश; ठाणे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाद्वारे शस्त्रक्रिया