-
झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ (Appi Aamchi Collector TV Serial) या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास घर केले होते.
-
या मालिकेत अभिनेत्री शिवानी नाईकने (Shivani Naik) ‘अपर्णा सुरेश माने’ म्हणजेच ‘अप्पी’ ही मुख्य भूमिका साकारली होती.
-
शिवानीने आजवर अनेक एकांकिका आणि व्यावसायिक नाटकांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
-
शिवानीच्या एका नव्या लूकने सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोंमध्ये शिवानी पिवळ्या रंगाचा टी-शर्ट आणि तपकिरी रंगाची शॉर्ट्स परिधान केलेल्या रुपात दिसत आहे.
-
सनग्लासेस (गॉगल) लावून तिने दिलेल्या या खास पोजस सध्या चांगल्याच व्हायरल होत आहेत.
-
शिवानीच्या या नव्या लूकवर चाहत्यांनी ‘खूप छान’, ‘मस्त’, ‘सुंदर’ अशा कमेंट्सचा वर्षाव करत तिला पसंती दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी नाईक/इन्स्टाग्राम)
पोटात वाढलेली आठ किलो वजनी गाठ काढण्यात यश; ठाणे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाद्वारे शस्त्रक्रिया