-
श्रेया बुगडे (Shreya Bugde) ही मराठी मनोरंजन विश्वातील एक अष्टपैलू अभिनेत्री आणि ‘कॉमेडी क्वीन’ म्हणून ओळखली जाते.
-
झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya TV Show) या तुफान लोकप्रिय कार्यक्रमाने श्रेयाला महाराष्ट्राच्या घराघरांत ओळख मिळवून दिली.
-
श्रेयाने नुकतेच हटके लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी श्रेयाने डेनिम शर्ट आणि जीन्स परिधान केली आहे.
-
या लूकला साजेसे असे ‘Chic Is My Default’ हे कॅप्शन देऊन श्रेयाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षापासून नाटकांच्या माध्यमातून श्रेयाने आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली होती.
-
मराठीबरोबरच श्रेयाने हिंदी आणि गुजराती मालिकांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)
आई, गं… याला बोलतात खरा डान्स…. “अधीर मन झाले” गाण्यावर तरूणीचा नादखुळा डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक