-
अमृता देशमुख (Amruta Deshmukh) ही एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, मॉडेल आणि लोकप्रिय रेडिओ जॉकी आहे.
-
आपल्या सहज अभिनय आणि उत्तम निवेदन कौशल्यामुळे अमृताने महाराष्ट्रातील घराघरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
सध्या सोशल मीडियावर अमृताच्या नवीन फोटोंनी नेटकऱ्यांना भुरळ घातली आहे.
-
या फोटोंमध्ये अमृताने फिकट जांभळ्या रंगाची सुंदर बनारसी साडी नेसली आहे.
-
या साडीवर अमृताने घातलेला मोत्यांचा तन्मणी हार आणि मॅचिंग कानातले तिच्या लूकला अधिकच राजेशाही बनवत आहेत.
-
अमृता सध्या ‘नियम व अटी लागू’ (Niyam V Ati Lagu) या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
संकर्षण कऱ्हाडे लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘नियम व अटी लागू’ हे सध्याचं एक अत्यंत लोकप्रिय मराठी नाटक आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता देशमुख/इन्स्टाग्राम)
पोटातली सगळी घाण झटक्यात बाहेर पडेल; झोपण्याआधी फक्त ‘हे’ एक पान चावून खा; आतड्यांत सडणारी घाण होईल साफ