-
दिग्दर्शक विजू माने यांचा ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ (Mamachya Govyala Jauya Movie) हा बहुप्रतिक्षित विनोदी चित्रपट ३१ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.
-
या चित्रपटात लोकप्रिय मराठी अभिनेत्री रुचिरा जाधवने (Ruchira Jadhav) महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
-
रुचिराने नुकतेच सोशल मीडियावर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये रुचिरा निळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे.
-
‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटाची गोष्ट मित्रांच्या गोवा ट्रिपभोवती फिरते.
-
या प्रवासात घडणारे विनोदी प्रसंग, मैत्री आणि मनोरंजक घटनांमुळे चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करतो.
-
या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती विजू माने यांनी केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुचिरा जाधव/इन्स्टाग्राम)
पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांची नवी इनिंग, गोव्यातल्या खासगी कंपनीत वैमानिक म्हणून कार्यरत