-
Filmfare Awards Marathi 2026: ११ वा ‘फिल्मफेअर पुरस्कार मराठी २०२६’ सोहळा ६ ऑगस्ट २०२६ रोजी अत्यंत दिमाखात पार पडला.
-
या दिमाखदार सोहळ्यात मराठी अभिनेत्रींचा खास ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला.
-
डिझायनर साडीतील अभिनेत्री दीपाली सय्यद आणि क्रांती रेडकर यांचा ग्लॅमरस अंदाज.
-
अभिनेत्री प्राजक्ता हनमघर आणि नेहा पेंडसे यांचा खास लूक.
-
लाल रंगाच्या प्लेन ड्रेसमधील अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचा स्टायलिश लूक.
-
गाऊनमधील अभिनेत्री इशिता देशमुख आणि साजिरी जोशी यांचा ग्लॅमरस अंदाज.
-
लाल रंगाच्या आऊटफिटमधील अभिनेत्री मधुरिमा तुली आणि पूजा सावंत यांचा खास अंदाज.
-
(सर्व फोटो सौजन्य : फिल्मफेअर/इन्स्टाग्राम)
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंनी अखेर सोडलं मौन; म्हणाले, “गेल्या सहा वर्षांपासून…”