-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ (Lagnanantar Hoilach Prem TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री अनघा अतुल भगरे (Anagha Atul Bhagare) ‘आर्या’ ही भूमिका साकारत आहे.
-
नुकताच या मालिकेत ‘काव्या’च्या डोहाळे जेवणाचा खास भाग पार पडला.
-
या प्रसंगी अनघाने (आर्या) आकर्षक साडी लूक केला होता.
-
अनघाने परिधान केलेली तपकिरी रंगाची सिल्क साडी आणि त्यावरील सुंदर डिझायनर ब्लाऊज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
हे फोटो शेअर करत अनघाने “मला नजरेआड करणं आजच्या दिवशीही कठीणच…” असे हटके कॅप्शन दिले आहे.
-
यापूर्वी अनघाला ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील ‘श्वेता’ या नकारात्मक भूमिकेमुळे विशेष पसंती आणि प्रसिद्धी मिळाली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनघा अतुल भगरे/इन्स्टाग्राम)
चाणक्य नीती सांगते ‘या’ गुणांमुळे कुटुंबात नेहमी नांदते सुख-समृद्धी; प्रत्येक सदस्य करतो प्रगती