-
Filmfare Awards Marathi 2026: लोकप्रिय मराठी अभिनेत्री पूजा सावंतने (Pooja Sawant) नुकतीच ‘फिल्मफेअर पुरस्कार मराठी २०२६’च्या रेड कार्पेटवर हजेरी लावली होती.
-
६ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईतील ‘हॉटेल सहारा स्टार’ येथे हा दिमाखदार सोहळा पार पडला.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी पूजाने अत्यंत ग्लॅमरस लूक केला होता.
-
पूजाने लाल रंगाचा ऑफ-शोल्डर टॉप आणि मॅचिंग स्कर्ट परिधान केला होता, ज्यावर हिऱ्यांचे सुटसुटीत दागिने शोभून दिसत होते.
-
या लूकचे फोटो शेअर करत पूजाने लिहिले, “रेड कार्पेटसाठी लाल रंग हा नेहमीच सर्वोत्तम पर्याय असतो, यात शंकाच नाही!”
-
या सोहळ्याला मराठी कलाकारांबरोबरच बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांची खास उपस्थिती लाभली होती.
-
पूजाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत/इन्स्टाग्राम)
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास शरीरास कोणते फायदे मिळतात? वाचा डॉक्टरांचा सल्ला