-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री श्रुती मराठेने (Shruti Marathe) अमेरिकेतील सॅन होजे (San Jose, California) येथे पार पडलेल्या ‘नाफा’ (North American Film Association – NAFA 2026) मराठी चित्रपट महोत्सवात हजेरी लावली.
-
हा महोत्सव अमेरिकेत मराठी चित्रपट आणि कलाकारांना जागतिक व्यासपीठ मिळवून देणारा एक भव्य सांस्कृतिक सोहळा आहे.
-
या महोत्सवासाठी श्रुतीने गडद निळ्या रंगाच्या पोशाखावर ब्लेझर परिधान करत एक अत्यंत स्टायलिश लूक केला होता.
-
सोशल मीडियावर हे फोटो शेअर करत तिने “Rarely Loud.. Never Unnoticed..” असे खास कॅप्शन दिले आहे.
-
‘नाफा’ हा केवळ रुपेरी पडद्याशी जोडलेला चित्रपट महोत्सव नसून, अमेरिकेच्या भूमीत मराठी भाषा, संस्कृती, कला आणि परंपरेचा जागर घडवणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहे.
-
महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यामुळे यंदा या उपक्रमाला अधिक बळ मिळाले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रुती मराठे/इन्स्टाग्राम)
IND VS SR Asia Cup Final: आशिया चषक जिंकला (आम्ही नाही पाहिला); टीम इंडिया पुन्हा एकदा जेतेपदाविना?