-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte TV Serial) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे घर निर्माण केले होते.
-
या लोकप्रिय मालिकेमुळेच मराठी अभिनेत्री अपूर्वा गोरे (Apurva Gore) घराघरात पोहोचली आणि प्रसिद्धीझोतात आली.
-
अपूर्वाने मालिकेत अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्या धाकट्या मुलीची, म्हणजेच ‘ईशा’ची भूमिका उत्तम प्रकारे साकारली होती.
-
अपूर्वाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात प्रायोगिक नाटकांच्या माध्यमातून केली होती.
-
अपूर्वाने नुकतेच सोशल मीडियावर साडीतील काही अत्यंत सुंदर फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अपूर्वाने पांढऱ्या रंगाची, गुलाबी पोल्का डॉट असलेली सुरेख कॉटन साडी नेसली आहे.
-
मार्च २०२६ मध्ये अपूर्वा अभिनेता अंशुमन जोशीबरोबर विवाहबंधनात अडकली.
-
(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा गोरे/इन्स्टाग्राम)
४ दिवसांनी ‘या’ ४ राशींची लागणार लॉटरी! बुधाच्या उदयाने सुरू होणार अच्छे दिन, धनसंपत्ती अन् सोन्याने भरेल तिजोरी