-
अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने (Prarthana Behere) मराठी चित्रपटसृष्टी आणि हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
-
काही दिवसांपूर्वीच प्रार्थनाचा ‘मर्दिनी’ (Mardini Marathi Movie) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
-
या चित्रपटात प्रार्थनाने पहिल्यांदाच स्त्री-सामर्थ्याची जाणीव करून देणारी दमदार भूमिका साकारली आहे.
-
‘तुमच्या जिवलगांना वाचवण्यासाठी तुम्ही किती जिवाचं रान करू शकता?’ ही या मसाला मनोरंजक चित्रपटाची मूळ संकल्पना आहे.
-
प्रार्थनाने यापूर्वीही अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
प्रार्थनाने नुकतेच एका स्टायलिश लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी प्रार्थनाने मॅरून रंगाचा स्टायलिश पोल्का डॉट ड्रेस परिधान केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रार्थना बेहेरे/इन्स्टाग्राम)
दशदिशांनी लक्ष्मी धावून येणार! ३० वर्षांनतर शनी महाराज होणार मार्गी, २०२७पर्यंत ‘या’ राशी होतील गडगंज श्रीमंत; बँक बॅलन्स वाढणार कोटींमध्ये