-
मराठी सिनेसृष्टीची ‘अप्सरा’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा (Sonalee Kulkarni) भाऊ अतुल कुलकर्णी नुकताच विवाहबंधनात अडकला आहे.
-
सोनालीने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर अतुलच्या मेहंदी सोहळ्यातील खास फोटो शेअर केले आहेत.
-
या मेहंदी सोहळ्यासाठी सोनालीने हिरव्या रंगाचा अत्यंत सुंदर लेहेंगा परिधान केला होता.
-
लेहेंग्याबरोबर सोनालीने घातलेला चार पदरी मोत्याचा हार तिच्या लूकला खुलवत होता.
-
भावाच्या या खास प्रसंगासाठी सोनालीने हातावर सुरेख मेहंदीही सजवली होती.
-
मेहंदी सोहळ्यात सोनालीने पती कुणाल बेनोडेकर आणि संपूर्ण कुटुंबाबरोबर मनसोक्त डान्स करत आनंदाचा लुटला.
-
सोनालीचा भाऊ अतुल हा स्वतः एक डान्सर आणि मॉडेल म्हणून कलाविश्वात सक्रिय आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
दशदिशांनी लक्ष्मी धावून येणार! ३० वर्षांनतर शनी महाराज होणार मार्गी, २०२७पर्यंत ‘या’ राशी होतील गडगंज श्रीमंत; बँक बॅलन्स वाढणार कोटींमध्ये