-
मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता देशमुख हिने तिच्या वीकेंड ट्रिपचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
एका फोटोमध्ये अमृताने नेव्ही ब्लू रंगाचा वन-शोल्डर (One-shoulder) वेस्टर्न ड्रेस परिधान केला असून त्यात ती अतिशय ग्लॅमरस दिसत आहे.
-
संध्याकाळच्या अंधारात आणि रोषणाईच्या पार्श्वभूमीवर अमृताचा हा वेस्टर्न लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
दुसऱ्या एका फोटोमध्ये अमृता निसर्गरम्य वातावरणात एका खडकावर बसून निवांत क्षण अनुभवताना दिसत आहे.
-
निसर्गाच्या सानिध्यात काढलेल्या फोटोमध्ये तिने गुलाबी, निळा आणि नारंगी छटांचा टाय-डाय (Tie-dye) प्रिंटेड को-ऑर्ड सेट परिधान केला आहे.
-
अमृताने या सुंदर फोटोंना ‘Monsoon on one weekend dump ! DO NOT MISS THE LAST VIDEO..SHEER ELEGANCE’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
पावसाळ्याच्या वातावरणात अमृताने पती प्रसाद जवरसोबत एका खास वीकेंड गेटवेचा मनमुराद आनंद लुटला आहे.
-
अमृताचा हा नॅचरल आणि एलिगंट अंदाज तिच्या चाहत्यांना भुरळ घालत असून फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अमृता देशमुख/इन्स्टाग्राम)
दशदिशांनी लक्ष्मी धावून येणार! ३० वर्षांनतर शनी महाराज होणार मार्गी, २०२७पर्यंत ‘या’ राशी होतील गडगंज श्रीमंत; बँक बॅलन्स वाढणार कोटींमध्ये